Thursday, September 18, 2025 12:08:29 PM
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाज कंटकांनी रंग फेकल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ठिकाणी येऊन परिसराची पाहणी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-09-17 14:59:03
दिन
घन्टा
मिनेट